90 टक्के काम हे नितीन गडकरी यांचे आहे, श्रेय त्यांना द्यावे – संजय राऊत
मुंबई : नागपुरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या घरी भाजपचे पदाधीकारी, कार्यकर्त्ये व नागपुरातील जनतेनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.