Share

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, मालिका सोडलेले शैलेश लोढा एका एपिसोडसाठी घेत होते ‘इतके’ पैसे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ टीव्हीवरील ही खूप प्रसिद्ध विनोदी मालिका आहे. या मालिकेचे चाहते जगभरात आहेत. या मालिकेमधील पात्रांना लोक भरभरून प्रेम देतात. या मालिकेतील शैलेश लोढा यांनी मालिका सोडल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी करिअर ची नवी इनिंग सुरु केल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या एका एपिसोडसाठी शैलेश लोढा किती पैसे घेत होते तुम्हाला माहित आहे का.

एका एपिसोडसाठी घेत होते इतके पैसे –

शैलेश लोढा हे या मालिकेमधील महत्वाचे कलाकार आहेत. त्यासोबत ते प्रसिद्ध कवी देखील आहेत. यामुळे त्यांना मालिकेमध्ये खूप चांगले पॅकेज दिले जात होते. मालिकेमधील एपिसोड बद्दल पहिले तर, शैलेश लोढा एका एपिसोडसाठी एक लाख रुपये घेत होते. माहितीनुसार, मालिकेमधील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त मानधन घेणारे ते अभिनेते आहेत. या मालिकेतील जेठालालची भूमिका साकारत असलेलर दिलीप जोशी आणि दयाबेनची भूमिका दिशा वाकाणी या दोन मुख्य कलाकारांनंतर शैलेश लोढा येतात.

शैलेश लोढा यांनी ही मालिका का सोडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मालिकेच्या निर्मात्यांनी देखील याबबत कोणती माहिती दिलेली नाही. माहितीनुसार, शैलेश एका नवीन मालिकेमध्ये सहभागी होणार असल्याची बातमी समोर आली आहे. त्यांनी शूटिंग देखील सुरु केलं आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!