Share

मुकेश अंबानींना मागे टाकत ‘या’ देशाचे उद्योगपती बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत असणारे रिलायन्सचे मुकेश अंबानी आतापर्यंत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. वर्षाच्या शेवटी त्यांच हे स्थान चीनच्या एका उद्योगपतीनं घेतलं आहे.

पत्रकारिता, मशरुम फार्मिंग आणि हेल्थकेअर या क्षेत्रात आपले करिअर केल्यानंतर बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायात उतरलेले चीनमधील झोंग शानशन आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.यावर्षी त्यांचे नेटवर्थ ७०.९ अब्ज डॉलर्सवरून वाढून ७७.८ अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.

झोंग शानशान हे केवळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले नाहीत तर त्यांनी संपत्तीच्या बाबतीत चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अलिबाबाच्या जॅक मा यांनाही मागे टाकले आहे. शानशान हे बाटलीबंद पाणी आणि करोनावरील लस विकसित करण्याच्या व्यवसायाची जोडले गेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!