Share

‘या’ खेळाडुचा जीव रंगला दिशा पटानीत! तिच्यासोबत इंग्लंडमध्ये सुटी घालवण्याची इच्छा

Published On: 

इंग्लड : संपुर्ण देशाचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्युझीलंडने भारताचा ८ गडी राखुन पराभव करत विजेतेपद पटकावले. चौथ्या डावात भारताने दिलेले १३९ धावांचे लक्ष्य न्युझीलंडने ८ गडी राखुन सहज पार केले. या सामन्यानंतर आता भारतीय संघाला ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात इंग्लंड संघासोबत पाच कसोटी सामन्याची मालिका खेळायची आहे.

आता फायनलनंतर टेस्ट सीरिज सुरु होण्यास उशीर असल्यानं सर्व खेळाडूंना 3 आठवड्याचा ब्रेक देण्यात आला आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीममध्ये गुजरातच्या अर्झान नागवासवाला 23 वर्षांच्या या खेळाडूचा देखील समावेश आहे.

https://www.instagram.com/p/CPnKIPvgBZG/?utm_source=ig_web_copy_link

एका मुलाखतीत अर्झानने त्याची क्रिकेट करियर तसेच क्रशबद्दलचा खुलासा केला आहे. अर्झानला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला बॉलिंग करण्याची इच्छा आहे. यावेळी त्याला सेलिब्रेटी क्रश कोण आहे ? असा प्रश्ना विचारण्यात आला त्याने दिशा पाटनीचा हे उत्तर दिले. “इंग्लंड हा आपला पहिलाच विदेश दौरा आहे. त्यामुळे सुट्टी साजरी करण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असल्याचं त्यानं यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!