Share

डब्ल्युटीसी फायनल! आकाश चोप्रा म्हणतो ‘मिस यु भूवी’

Published On: 

मुंबई : जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी न्युझीलंड संघाचा डाव २४९ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने २ गडी गमावात ६४ धावांची मजल मारली आहे.

डब्ल्युटीसी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाचे गोलंदाज खेळपट्टवरील स्विंगचा हवा तसा उपयोग घेऊ शकलेले नाहीत. याच पार्श्वभूमिवर माजी क्रिकेटपटु आकाश चोप्राने यावेळी भारतीय संघात भूवनेश्वर कुमार हवा होता असे वक्तव्य केले आहे. यावेळी आकाश चोप्रा म्हणाला की,’ ३१ वर्षीय भूवनेश्वर कुमारकडे चेंडु दोन्ही बाजुने स्विगं करण्याची क्षमता आहे. तो मोठे स्पेल टाकण्याशिवाय फलंदाजीतही योगदान देऊ शकतो.’ यामुळे आकाश चोप्राने भुवनेश्वरची आठवन येत आहे असे म्हणाला आहे.

भारताकडुन या सामन्यात न्युझीलंडच्या डावात मोहम्मद शमीने सर्वाधीक ४ गडी बाद केले आहे. तर इंशात शर्मा ३, आर अश्विन २ आणि रविंद्र जडेजाने १ गडी बाद केला. मात्र प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराहला एकही गडी बाद करण्यात यश आले नाही. भारतीय गोलंदाज सिम करु शकतात मात्र भुवनेश्वरकडे स्विंग करण्याची क्षमता आहे. तसेच न्युझीलंडच्या तळाच्या फलंदाजाप्रमाणे भारतीय फलंदाज योगदान नाही देऊ शकले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!