🕒 1 min read
बीड : ओबीसीच्या राजकीय आरक्षणासंदर्भात धनंजय मुंडे यांनी आग्रही भूमिका घेतलीय. ओबीसी आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे.
त्यामुळे राज्यातील जाहीर 92 नगर परिषदेच्या निवडणुका आरक्षण झाल्याशिवाय होऊ नयेत अशी ठाम भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली, नवीन सरकारने याबाबत कार्यवाही केली पाहिजे असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील ओबीसींच राजकीय आरक्षण अबाधित राहावं त्याबरोबरच आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत निवडणुका मागे घ्या अशी आग्रही भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
