पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. यानंतर त्यांनी पंढरपूर विकासाबाबत मोठे वक्तव्य केले.
- CM Eknath Shinde : “लवकरच उद्धव ठाकरेंना भेटणार”, महापुजेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वक्तव्य
- CM Eknath Shinde : आषाढी एकादशीनिमित्त नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात महापूजा
- CM Eknath Shinde : कोणताही जल्लोष साजरा करू नका, अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातल्या दोघांचा मृत्यू झाला आहे – एकनाथ शिंदे
- Abdul Sattar : “राऊतांनी आईची शपथ…” ; बंडखोर आमदारांनी ५० कोटी घेतल्याच्या आरोपावर अब्दुल सत्तार संतापले
- IND vs ENG : भारताची मालिकेत विजयी आघाडी, ४९ धावांनी जिंकला दुसरा सामना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

