Share

पत्नीच्या प्रियकराची सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

Published On: 

औरंंगाबाद : तुझ्या पत्नीला लवकर फारकत दे, मला तिच्यासोबत लग्न करायचे आहे असे म्हणत एकाने सुरक्षारक्षकास शिवीगाळ करून लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गजानन महाराज मंदिर परिसरातील अ;ॅक्सीस बँकेसमोर घडली.

संजय विनायक साळवे (वय २८, रा.विद्यानगर, सेव्हनहिल पुलाजवळ) असे मारहाणीत जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे, तर सागर सोनवणे (वय २७, रा.बायजीपुरा) असे सुरक्षा रक्षकाला मारहाण करणा-याचे नाव आहे.

संजय साळवे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवीगाळ करून बेदम मारहाण करणा-या सागर सोनवणे याच्याविरूध्द जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!