“राज ठाकरेंना मिर्ची का लागली?” ; रवी राणांचा राज ठाकरेंवर पलटवार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुणे येथे घेतलेल्या सभेत राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली हनुमान चालिसा पठनामुळे आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो पण राज ठाकरेंवर नाही
असा सवाल आमदार रवी राणा यांनी उपस्थित केला,माझा जन्म ठाकरे कुटुंबात नव्हे तर सर्वसामान्य कुटुंबात झाला आहे असंही रवी राणा म्हणाले.राज ठाकरें तुम्ही टीका करतांना विचार करा तर तुम्ही केलं ते सत्य आह्मी केलं ते असत्य तर देशात दोनच हिंदुहृदयसम्राट आहे एक बाळासाहेब ठाकरे व दुसरे पंतप्रधान नरेंद्र मोदी असा टोलाही राज ठाकरेंना लगावला.
महत्वाच्या बातम्या:


