सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग येथील आंगणेवाडी यात्रेच्या निमित्ताने भाजप नेते आशिष शेलार यांनी भराडी मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नवाब मलिक यांच्यावर बोलताना अशिष शेलार म्हणाले, जे आहे ते पेपर वर आहे नवाब मलिक हे स्वतः मान्य करत आहेत.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, २००५ मध्ये त्यांनी हसीना पारकर यांच्याकडून जागा विकत घेतली. मग ही हसीना पारकर देशातील सन्माननीय व्यक्ती होती का, तिच्याशी आर्थिक ओळख करताना तुमची बुद्धी कुठे गेली होती?, असा सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
महत्वाच्या बातम्या:
‘दाऊद ईब्राहिमचं नाव मुद्दाम घुसवण्यात येत आहे’; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर कोहलीची प्रतिक्रिया म्हणला “आश्चर्य कशाचे?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

