मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक केली आहे. नवाब मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मंत्रालय येथील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन देखील केले. महाविकास आघाडी सरकारने केलेल्या या आंदोलनाचा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी निषेध केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘दाऊद ईब्राहिमचं नाव मुद्दाम घुसवण्यात येत आहे’; छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
-
आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर कोहलीची प्रतिक्रिया म्हणला “आश्चर्य कशाचे?”
-
‘झेडपीच्या बांधकाम सभापतींनी मागितली दलाली’; खासदार इम्तियाज जलीलांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
