मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने आठ तास चौकशी केल्यानंतर अटक केली आहे. नवाब मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.
नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी मंत्रालय येथील गांधी पुतळ्याजवळ निषेध आंदोलन देखील केले. यावेळी राष्ट्रवादी कोंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. नवाब मलिक यांचा दाऊद ईब्राहिमशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
आरसीबीचे कर्णधारपद सोडण्यावर कोहलीची प्रतिक्रिया म्हणला “आश्चर्य कशाचे?”
-
‘झेडपीच्या बांधकाम सभापतींनी मागितली दलाली’; खासदार इम्तियाज जलीलांचा आरोप
-
‘मलिकांच्या अटकेचं महाविकास आघाडीकडून राजकारण’ – रावसाहेब दानवे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
