दिल्ली : जे पक्षात आहेत तेच खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे यासंदर्भात कोणी वेगळी भूमिका घेतली तर याचिका दाखल करुन न्यायालयीन लढाई लढली जाईल असा इशारा संजय राऊत दिला आहे.
शिवसेना पक्षाची स्थापनाच ही संघर्षातून झाली आहे. त्यामुळे आमदार आणि खासदारांनी पक्ष सोडला शिवसैनिक हे बरोबर आहेत. त्यामुळे याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. ग्राउंड स्तरावर वेगळे चित्र आहे. शिवसैनिकांच्या जोरावर पक्ष पुन्हा उभारी घेईल यामध्ये शंका नाही.
महत्वाच्या बातम्या :
- offers on cars | कार खरेदी करायचा विचार करताय?; पहा ‘या’ कारवर मिळतायेत जबरदस्त ऑफर्स
- Ramdas Kadam : शरद पवार आणि अजित पवार दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
- Ashish Jaiswal | महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली – आशिष जयस्वाल
- Rupali Patil | “शरद पवारांवर खापर कशाला फोडता” ; रुपाली पाटलांनी शिवसेना-शिंदे गटाला सुनावले
- Ramdas Kadam : “मी शिंदे-ठाकरेंना एकत्र आणणार, अखेरपर्यंत भगवाच धरणार”; रामदास कदमांना आश्रू अनावर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

