Share

‘द कपिल शर्मा शो’ जे करू शकला नाही ते ‘चला हवा येऊ द्या’ ने करून दाखवले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सद्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशला प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने विरोध केला होता. त्यामुळे त्यांना अनेक लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागालं. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ‘कपिल शर्मा शो’वर काही गंभीर आरोप केले होते.  ज्यात शो मेकर्सनी चित्रपटात तगडी स्टारकास्ट नसल्यानं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बोलवलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यांचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर कपिल शर्मावर सोशल मीडियावरून प्रचंड टीका करण्यात आली होती.

अशातच आता कपिल शर्मा आणि बॉलीवूडवर जोरदार चमाटा पडला आहे, कपिल शर्मा जे नाही करु शकला ते मराठीतील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्या ने करून दाखवले. ‘चला हवा येऊ द्या’  ने कपिल शर्मा शोला आरसा दाखवत काश्मीर फाइल्सच्या टीमला बोलवून त्यांच्या चित्रपटाचे प्रोमोशन केले.

चला हवा येऊ द्या मराठीतील खूप फेमस शो आहे. हा शो चित्रपटाच्या स्टार कास्ट ला बोलवून प्रोमोट करण्यासोबतच त्यांना हसवत असते. आता या शो ने काश्मीर फाइल्सच्या टीम ला एक बोलवून मिसाईल तयार केली आहे. या चित्रपटाला हिंदी शो मध्ये अजून कोणीही प्रोमोट केलेलं नाही.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!