Share

“लोकांचे प्राण धोक्यात घालून राजकारण करण्याची मानसिकता”- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आज होळीचा सण आहे तर काही दिवसात रंगपंचमी देखील आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते राम कदम यांनी राज्य सरकार विरोधात तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. कितीही निर्बंध घातले तरी आम्ही होळी आणि रंगपंचमी जल्लोषात साजरी करू असे ते यावेळी म्हणाले. दरम्यान भाजपच्या अन्य काही नेत्यांकडूनही या निर्बंधांना विरोध केला आहे. याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना फैलावर घेतले आहे.

फक्त हिंदूंच्याच सणांना राज्य सरकार निर्बंध घालते असा आरोप देखील भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले कि, लोकांचे  प्राण धोक्यात घालून राजकारण करण्याच्या मानसिकतेतुन विरोधी पक्ष बाहेर पडायला तयार नाही. राज्याच्या आणि लोकांच्या हितासाठीतरी विरोधी पक्षाने निर्बंधांना विरोध करू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!