Share

संजय राऊतांविरोधात कारवाईची गरज काय? – शरद पवार

Published On: 

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीत काय चर्चा झाली? हा प्रश्न भेट झाल्यापासून सर्वांना पडत होता. यासंदर्भात महाष्ट्रातही यावर जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. राज्यातल्या ईडीच्या कारवाईबाबतही तसेच ही भेट 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता या भेटीत काय झालं याचा सस्पेन्स संपला आहे. संजय राऊतांच्या कारवाईवर मोदींशी चर्चा केली असल्याचे शरद पवार म्हणाले.

“संजय राऊतांवर कारवाईची गरज काय होती? असा सवाल करत शरद पवारांनी मोदींकडे राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईची तक्रार केली आहे. संजय राऊत यांना ईडी कारवाई, ते राज्यसभा सदस्य आहेत आणि ते एक पत्रकार आहेत, याबाबत मी मोदींना कल्पना दिली असल्याचे असे शरद पवार म्हणाले”.

तसेच या 2 विषयांवर मोदी नक्की विचार करतील आणि ते निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा जबाबदार आहे. राऊतांवर अन्याय झाला आहे, ही कल्पना मोदींना दिली आहे, असेही शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“इतक्या दिवस झोपी गेले होते का?”; राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
IPL 2022 : असं गाणं तुम्ही ऐकलं नसेल..! RCBनं ड्रेसिंग रूममध्ये साजरा केला विजयोत्सव; पाहा VIDEO!
एस एस राजामौलींच्या चित्रपटाचा लवकरचं ड्रीम क्लब मध्ये प्रवेश
फ्लॉप फॉर्मशी झगडत असलेल्या विराटला वसीम अक्रमने दिला मोलाचा सल्ला; म्हणाला ‘बॅटिंग स्टाईलमध्ये बदल…’
IPLच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..! ‘या’ देशात लाइव्ह प्रसारण बंद; वाचा नक्की झालं काय?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!