🕒 1 min read
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. याचे पडसाद जगभरात बघायला मिळत आहेत. भारतातील मोठ्या संख्येने नागरिक युक्रेनमध्ये अडकले आहेत. ऑपरेशन गंगा च्या माध्यमातून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना वापस भारतात आणण्याचं काम सुरू आहे. या व्हिडीओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की रशियाने युक्रेनवर हल्ला का केला आहे.. यात नाटो म्हणजे काय आणि नाटोची भूमिका काय आहे ते देखील आपण आजच्या व्हिडीओ मधून जाणून घेणार आहोत.
महत्वाच्या बातम्या:
-
गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पारंपारिक रेला नृत्यावर धरला फेर
-
वय २१ वर्षे, धावा नाबाद ३६५, वेळ ६१४ मिनिट, ‘या’ अष्टपैलूचा विक्रम आजही अबाधित
-
Russia vs Ukraine war: हा सगळा श्रेयवादाचा प्रकार; बच्चू कडू यांची नरेंद्र मोदी यांच्यावर टीका
-
पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश; महेश मांजरेकरांना कोर्टाचा दिलासा…
-
“पवारांच्या मेहरबानीवर…” ; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टोलेबाजी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
