मुंबई : ठाकरे सरकार काळातील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेलय अनिल परब यांच्या दापोली येथील ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भिवंडीत केले.
भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर नाका मित्र मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त अयोध्या येथील राम मंदिराची प्रतिकृती उभारली असून या देखाव्याचे उदघाटन किरीट सोमय्या व आरसी पाटील यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आले, यावेळी सोमय्या बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadnavis | अमेरिकेच्या जॉर्जिया स्टेटचे सिनेटर जॉन ऑसोफ यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट
- Udayanraje Bhosale : “…तर माझ्या गाडीपुढे डॉल्बीची गाडी ठेऊन सगळीकडे फिरलो असतो”
- Video : मनसे नेत्याची खुलेआम गुंडागर्दी, आधी महिलेला चापट मारली आणि नंतर…
- Eknath Shinde Meet Raj Thackeray | राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले, “दिघे साहेबांच्या आठवणी…”
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

