Share

Kishori Pednekar | “दबावतंत्र कसा असतो हे दाखवायला मी आलेय”, किशोरी पेडणेकरांचा घणाघात

Published On: 

Kishori Pednekar | मुंबई : मुंबई महापालिकेच्या जी दक्षिण विभागाच्या कार्यालयात आज भाजप नेते किरीट सोमय्या आणि किशोरी पडणेकर या एका मागोमाग आल्या होत्या. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी एसआरए प्रकल्पात घोटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiyaa) यांनी केला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी पलटवार केला.

यावेळी, ०१७ चा फार्म भरून तिथला पत्ता दिला होता. हे सत्य आहे. पण, त्यांचा आरोप आहे की, मी गाळे बळकावले. त्याचं व्हेरिफिकेशन एसआरएनं केलंय. भावा ये, समोर बस बोल माझ्याशी. किती प्रेशर टाकायचे एसआरए वाल्यावर, असा सवाल शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

तसेच, या सगळ्याचे कथित पुरावेही किरीट सोमय्या यांनी सादर केले होते. आज मुंबई महानगरपालिकच्या जी/दक्षिण विभागात येऊन या प्रकरणाचा सोमय्या यांनी अधिकाऱ्यांकडून फॉलोअप घेतला, असं देखील त्या म्हणाल्या.

दरम्यान, सोमय्या हे कार्यालयात येत असल्याची माहिती मिळतात माजी महापौर किशोरी पेडणेकर देखील त्या ठिकाणी पोहोचल्या. मात्र तोपर्यंत सोमय्या निघून गेले होते. मला असं कळलं की सोमय्या जी/दक्षिण वॉर्ड ला येत आहेत. तेव्हा वाटलं भावाला समोर भेटू. समोर बस, बोल माझ्याशी. किती प्रेशर टाकायचे एसआरए वाल्यावर, असा घणाघात त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!