Share

Bharat Gogawale | पक्षाचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार ; भरत गोगावले यांना विश्वास

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्याच्या सत्ता संघर्षावर मंगळवारी (२७ सप्टेंबर) सुप्रीम सुनावणी झाली. यात न्यायालयाकडून शिंदे गटाला दिलासा मिळाला आहे. पक्षाच्या चिन्हाचा निर्णय आता निवडणूक आयोगागाच्या हातात गेला आहे. त्यामुळे, हा निर्णय सकारात्मक निर्णय होण्याची आशा शिंदे गटाकडून व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनीही आपली प्रतिक्रीया दिली. यावेळी, पक्षचिन्ह म्हणजे धनुष्यबाण आपल्यालाच मिळणार असा विश्वास भरत गोगावलेंनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!