Share

आम्ही टॉस हरलो हे चांगलंच झालं – विराट कोहली

Published On: 

अबू धाबी: देशातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा आयोजन यूएई या देशांमध्ये करण्यात आल आहे. यावेळी बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सचा विरुद्ध विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजेस बेंगलोर चे कॅप्टन विराट कोहली याने टॉस हरलो हे आमच्या टीम साठी चांगलं झालं. कोलकाताच्या कॅप्टन मॉर्गन यांनीटॉस जिंकून पहिले बॅटिंग केली यामध्ये कोलकाता ने २० ओव्हर मध्ये ८ विकेट देत फक्त ८४ बनू शकले. बेंगलोर ने आठ विकेट्सनी हा सामना जिंकला.

हा सामना जिंकल्यानंतर कोहलीने सांगितलं की, मी नव्या बॉल ने बॉलिंग करण्याच्या विचारात होतो. मात्र आम्ही टॉस हरलो हे चांगलंच झालं कारण टॉस जिंकलो असतो तर आम्ही देखील बॅटिंग केली असते.

आमची रणनीती सुंदर आणि क्रिस मॉरिस यांच्यासोबत बॉलिंग सुरू करण्याची होती. मात्र आम्ही मॉरीस आणि मोहम्मद सिराज सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मॅनेजमेंट मी एक सिस्टिम बनवली आहे. ज्यामध्ये योग्य रणनीती आखली जाते. आमच्याकडे प्लॅन ए, बी आणि सी तयार असतात. सिराज च कौतुक करताना कोहलीने म्हटलं, मागचं वर्ष त्याच्यासाठी कठीण होतं या वर्षी त्याने चांगली मेहनत घेतली असून शानदार बॉलिंग करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!