Share

लॉकडाऊन मध्ये पोस्ट ऑफिस सेवा वापरण्याचा कल वाढला

Published On: 

🕒 1 min read

पुणे: कोरोनाच्या काळामध्ये सर्वत्र लोक डाऊन करण्यात आल्यानंतर दळणवळण तसेच खाजगी ट्रान्सपोर्ट व्यवसाय देखील बंद ठेवण्यात आले होते. मात्र यावेळी अत्यावश्यक सेवांमध्ये अन्नधान्य, आरोग्य, बँकिंग याबरोबरच पोस्ट खात्याच्या मार्फत नागरिकांना विविध सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य सोयीस्कर रित्या पार पाडला गेल. लोक डॉन मध्ये वापरण्यात आलेल्या पोस्ट पोस्ट कार्यालयाला देखील फायदा झाला असून लॉकडाऊन नंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची नागरिकांचा पोस्टाची सेवा वापरण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन च्या काळात साधारणता शरद भोजन योजनेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७९ हजार डिजिटल खाती सुरू करण्यात आली तसेच अनेक रुग्णांच्या उपचारासाठी औषधांचे पार्सर जिल्ह्याबरोबरच राज्यात आणि देशात विविध ठिकाणी पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम पोस्ट कार्यालयात केलं. तसेच नागरिकांच्या वस्तू, पैसे, राख्या, पार्सल, पोहोच करण्याचे काम पोस्ट विभागाने यावेळी अत्यंत चोखपणे पार पडला आहे.

त्यामुळे याचा फायदा पोस्ट ऑफिस ला झाला असून लोक पूर्वी असलेल्या उत्पन्नातून डॉक्टर नंतरच्या पोस्ट ऑफिसच्या उत्पन्नामध्ये 20 ते 25 टक् वाढ झाल्याचे दिसून आल आहे. या काळात पब्लिक प्रॉव्हिडंट फंड सुकन्या समृद्धी योजना डिपॉझिट अशा विविध योजनांची ऑनलाईन सुविधा तसेच फिरते एटीएम योजना रोख रकमेची घरपोच सुविधा या माध्यमातून पोस्टाने सर्वसामान्यांना सुविधा देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोस्टमास्तर बी. पी. एरंडे यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!