मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये नेहमीच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून खडाजंगी होताना दिसते. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना संबोधित करताना भाजपचा खरपूस समाचार घेतला. भाजपचा हिंदुत्व हे बेगडी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
आता यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपच्या हिंदुत्वावर जोरडार हल्ला चढवला. आज राम नवमी आहे पण तुम्ही लक्ष्मणाबरोबर लढू नका. रावणाबरोबर लढाई जरूर करा, असे त्यांनी भाजपला सुनावले. तसेच भाजप नेत्यांच्या इफ्ता टोप्या आम्ही पहिल्या आहेत. आता भाजप नेत्यांनी अन्हाला हिंदुत्व शिकवू नये.
उध्दव ठाकरे यांनी कोल्हापूरकरांना केलेल्या संबोधानानंतर भाजप आणि शिवसेना मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :


