Share

“आंदोलकांचा शरद पवारांच्या घरात घुसून इजा पोहचवण्याचा डाव’; आव्हाडांचा खळबळजनक आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. याच मुद्द्यावरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक खळबळजनक आरोप केला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “त्या दिवशी आंदोलकांचा शरद पवार यांच्या घरात घुसून त्यांना इजा पोहचवण्याचा प्रयत्न होता.”

शरद पावर यांच्या घरावरील हल्ला हा एक प्लांट होता. तो एक कट होता. शरद पवार यांच्या घराची रेकी केली गेली होती. शरद पवार यांच्या घराचे दरवाजे कसे उघडे असतात,याची सर्व चौकशी केली गेली. त्यामुळे माझा गंबीर आरोप आहे कि, शरद पवार यांना घरात घुसून इजा पोहचण्याची प्लांनिंग केली गेली होती. असा खळबळजनक आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.

या लोकांच्या आधी बैठक झाल्या होत्या. मी आधीपासून सांगतोय जर पवारांच्या घराचा दरवाजा तुटला असता. आणि हे दारू पिलेले लोक घरात घुसले असते तर, असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

“भाजपने बनावट हिंदू ह्रदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न केला”; उद्धव ठाकरेंचा घणाघात
“पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या कामगारांना पुन्हा नोकरीवर घेणार नाही”; अनिल परब
“56 इंचवाले देश विकत आहेत”; नाना पटोले आक्रमक
VIDEO : अचानक मैदानात घुसलेल्या त्या फॅनला रोहितला मारायची होती मिठी; विराटनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन!
“…तुम्ही धोका दिल्याचं दु:ख”; रावसाहेब दानवेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!