🕒 1 min read
मुंबई: बेलापूर ते मुंबई वॉटर टॅक्सीचे उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय नौकानयन मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते पार पडेल, यावेळी हे दोन्ही नेते ऑनलाइन उपस्थित होते, यावेळी व्यासपीठावर राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या बोटींचे वैशिष्टय म्हणजे नवी मुंबई ते मुंबई प्रवास ३० मिनिटात होणार आहे. स्पीड बोटीने एका वेळेला १० ते ३० प्रवासी प्रवास करणार असून कॅटामरान बोटीत ५६ प्रवाशी प्रवास करू शकतात, स्पीड बोटीचे भाडे ८०० ते १२०० असून,कॅटामरान मध्ये २९० रुपये आहे. बेलापुर येथून एलिफंटा जेएनपीटी असा प्रवास चालू होणार असून,नवी मुंबई आणि रायगड परिसरातील नागरिकांना जलद प्रवास करता येऊ शकेल, या संदर्भात मंदा म्हात्रे यांनी माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Ind Vs Wi 1st T20: “दात नको दाखवू, बॉलिंग कर”; रोहितने चहलला लाइव्ह मॅचमध्ये केले ट्रोल
-
पुणे शहरातील राजकारण तापले ; सत्ताधारी भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीची थेट लाचलुचपत विभागाकडे तक्रार
-
हिंदुस्थानी भाऊला १६ दिवसांनी मिळाला जामीन, विद्यार्थ्यांना भडकावल्याप्रकरणी झाली होती अटक
-
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचायचा संजय राऊतांचा डाव आहे का? ” चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
