Share

“मनसुख हिरेण प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय” ; अमोल मिटकरींचा आरोप

Published On: 

“मनसुख हिरेण प्रकरणात कुठेतरी पाणी मुरतंय” ; अमोल मिटकरी चा आरोप

 अकोला : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी सचिन वाझेंना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. वाझेंचा जामीन मंजूर झाला तर ते इतर साक्षीदारांवर प्रभाव टाकतील, असे म्हणत ईडीने यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी सचिन वाझे संपूर्ण कटाचा मुख्य दुवा आहेत असा दावा ईडीने केला. आता ईडीने सचिन वाझेंना माफिचा साक्षीदार होण्याची ऑफर देखील दिली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!