Share

Viral Video : पंतप्रधानांचा पार्टीत धडाकेबाज डान्स , खासगी व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतप्त

Published On: 

Team Maharashtra Desha | सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होताना आपल्याला दिसतात. मात्र या वेळेस फिनलैंड प्रधानमंत्री सना मरीन यांचा एक खासगी व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खासगी व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे मरीन यांनी संताप व्यक्त केला आहे.

सना मरीन यांचा व्हिडीओ व्हायरलः

व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये फिनलैंडच्या प्रधानमंत्री प्रचंड एनर्जी सोबत नाचताना पाहिला मिळतात. यावेळी त्यांचे अनेक मित्र मैत्रिणी देखील त्यांच्यासोबत भरपूर मजा करताना दिसत आहे. या व्हिडिओ बाबत बोलताना मरीन यांनी या व्हिडिओला खासगी ठिकाणी शूट केला असून हा खासगी व्हिडिओ असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

व्हिडीओ बाबत मरीन यांचं स्पष्टीकरणः

संबंधित व्हिडिओ कोणी व्हायरल केला आहे हे माहिती नाही, मात्र यामध्ये दोन व्हिडिओंना जोडलं गेलं असल्याचं, मरीन यांनी म्हटल आहे. पार्टीची माहिती देत असताना मरीन यांनी आपण फक्त नाच आणि गाण, याव्यतिरिक्त काही केलं नसल्याचा सांगितलं. तसेच या पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारच्या ड्रग्जचा देखील समावेश नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आगामी इलेक्शनसाठी पब्लिसिटी स्टंट असल्याचं देखील मरीन यांनी म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओः

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!