Share

VIDEO : “तू कोहिनूर हिरा गमावलायस..”, जेव्हा गब्बरला मिळाला होता मुलीकडून नकार; वाचा नेमंक प्रकरण काय?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मैदानावर असो किंवा मैदानाबाहेर पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करणारा शिखर धवन नेहमीच मौजमजेच्या मूडमध्ये असतो. तो त्याच्या अंदाजाने आजूबाजूचे वातावरणही पूर्णपणे आनंदी ठेवतो. शिखर हा खूप आनंदी स्वभावाचा माणूस आहे आणि तो नेहमी हसतमुख दिसतो, मात्र जेव्हा त्याची टीम बसमध्ये प्रवास करत होती तेव्हा त्याने एक अतिशय मजेशीर मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्याने सांगितले होते की एका मुलीने त्याला कसे रिजेक्ट केले आणि मग त्याने काय प्रतिक्रिया दिली.

भारतीय संघाचा अनुभवी सलामीवीर शिखर धवनचा (shikhar dhawan) प्रपोजल एका मुलीने नाकारला होता. ज्यावर टीम इंडियाच्या ‘गब्बर’ने खूप मोठी गोष्ट सांगितली होती. पंजाब किंग्जने (PBKS) सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका मुलाखतीत धवनने सांगितले की,“मी एकदा एका मुलीला प्रपोज केले, तिने मला नकार दिला. तेव्हा माझा रंगही थोडा कला होता, मग मी त्याला म्हणालो कि तू कोहिनूर सोडला आहेस.”

IPL 2022 मध्ये पंजाबसाठी शानदार कामगिरी करणाऱ्या शिखरने या मुलाखतीत त्याच्याशी निगडित अनेक गोष्टी सांगितल्या. यासोबतच त्याने असेही सांगितले की, गब्बरसारखे दिसणारे त्याचे ४-५ चाहते आहेत. ज्यांनी शिखरचे शरीरावर टॅटू बनवले आहेत. यासोबतच काहींनी त्याने केलेल्या सर्व शतकांचा स्कोअरही गोंदवला आहे.

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!