Share

“…त्यांनी सिद्ध केलं कि ईडी त्यांच्यासाठी काम करते”- प्रणिती शिंदे

Published On: 

सोलापूर : शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती काल ईडीने जप्त केली. त्यानंतर महाविकास आघाडीमधील काही नेत्यांनी ईडीच्या कार्यपद्धतीवर शंका व्यक्त केली.

यातच आता काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील ईडी आणि भाजपवर टीका केली आहे. भाजपने सिद्ध केलं कि ईडी त्यांच्यासाठी काम करते, असं विधान त्यांनी यावेळी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

“वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोमती म्हणून फिरते”- नितेश राणे
IPL 2022: दिनेश कार्तिकच्या शानदार खेळीवर चाहते फिदा; म्हणाले “धोनीच्या जागी दिनेश कार्तिक असता तर भारताने विश्वचषक जिंकला असता!”
IPL 2022 KKR vs MI : सूर्या इज बॅक..! मुंबई इंडियन्सची पहिली बॅटिंग; ‘बेबी एबी’लाही संधी!
पिंपरी-चिंचवड मनपाच्या ‘स्पर्श’ घोटाळ्यावर न्यायालयाचे ताशेरे
“धोनीभाईचा मेंदू कसा काम करतो हे….”, मुंबई इंडियन्सच्या इशान किशननं सांगितली ‘ती’ घटना!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!