Share

चार गुंडांकडून घरात घुसून मारहाण

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- किरकोळ कारणावरून चौघा जणांनी घरात घुसून तिघांना मारहाण केल्याची घटना काल इस्लामपुरा भागात घडली. या प्रकरणातील दोषी लोकाविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून पेठ बीड पोलीसाकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे. शेख आयाज, शेख रेश्मा, शेख नुरजहाँ या तिघांना पठाण शकील, पठाण अखिल, पठाण आतिक, पठाण हाशीम या चौघांनी घरात घुसून मारहाण केली. किरकोळ कारणावरून सदरील प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले. याबाबत जखमींनी पेठ बीड पोलीसाकडे तक्रार दाखल केली असून सदरील जखमी जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले. दोषी लोकांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!