Share

अनोखा उपक्रम! मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचे मोफत लसीकरण,आमदार गणपत गायकवाड यांचा पुढाकार

Published On: 

ठाणे: भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाच्या लाग्नावरील होणारा खर्च टाळून त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केला आहे.आपल्या मुलाच्या लग्नाचा खर्च टाळत नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्याची आज अंमलबजावणी त्यांनी केली. त्यानुसार आजपासून या लसीकरणाला कल्याणमध्ये सुरूवात झाली आहे.

कोरोनामुळे त्यांनी मुलाचे लग्न साधेपणाने करण्याचे ठरवले होते. यादरम्यान त्यांनी लसीकरणाचा निर्णय घेत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. यासोबतच त्यांनी ऑक्सिजनचा प्लांट उभारण्यासाठी आमदार निधीतून एक कोटी रुपये देण्याची घोषणाा केली होती. दरम्यान आजपासून या लसीकरनाला सुरुवात झाली आहे.यामध्ये दोन हजार नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचे त्यांनी सपष्ट केले आहे.

याअगोदर उल्हासनगरच्या लसीकरण केंद्रावरील प्रशासनाचा ठिसूळ कारभार बघूनही आमदार गणपत गायकवाड यांनी संताप व्यक्त केला होता. आता त्यांच्या या उपक्रमाने समाजात आदर्श निर्माण केला आहे.त्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!