Share

‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटावर उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

Published On: 

मुंबई :  अभिनेते प्रवीण तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कथा प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. या चित्रपटाचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. या चित्रपटावर सरकारी वकील अ‍ॅड. उज्जवल निकम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

उज्जवल निकम ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटावर  म्हणाले, “हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेकरिता ज्यांनी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा सर्व थोर महान योद्धांचे आज पुन्हा एकदा स्मरण. हंबीरराव मोहिते सरसेनापती यांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने निश्चित होते”.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, “खरोखर या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने खरोखर प्राण ओतून काम केले आहे. मला हा चित्रपट बघताना असं वाटत होतं की आपण त्या पूर्वीच्या काळात गेलो आहे आणि जय भवानी जय शिवाजी आणि शिवाजी महाराजांची आठवण येते. या चित्रपटाच्या निर्मात्यांना, कलाकारांना आणि दिग्दर्शकांना खूप खूप धन्यवाद”.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!