Share

“संजय राऊतांच्या स्वप्नात ईडी आणि किरीट सोमय्या येतात”

Published On: 

मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या मालकीची अलिबागमधील कोट्यावधींची मालमत्ता ED ने जप्त केली. यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ होत असताना दिसत आहे.

या कारवाईमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच आज किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!