मुंबई : उद्धव ठाकरेंकडे काही नाही. परिवाराचे घोटाळे बाहेर निघायला लागले म्हणून उद्धव ठाकरेंची स्टंटबाजी सुरु आहे. अशी खोचक टीका किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
पुढे बोलताना म्हणाले, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी एक डझन आरोप केले पण एक पण नाही निघाला. म्हणून शेवटी पोलिसांचा दुरुपयोग करून 420 कलम लावला. पण आता न्यायालयात काय होतंय ते आपण बघतच आहोत.
महत्वाच्या बातम्या –
- “…तर मनसे स्टाइलने तुमचा भोंगा बंद करू”; मनसेचा राऊतांना बॅनर लावून इशारा
- IPL 2022: सामना जिंकण्यासह विल्यमसनने केली खास यादीत एंट्री! ‘अशी’ कामगिरी करणारा आयपीएलमधील दुसरा किवी फलंदाज
- करूणा मुंडेंना अवघे ६१ मते, निवडणूक रद्द करण्याची मागणी
- IPL 2022: “तो आला आणि त्याने गेम पालटला” ; हैदराबादकडून पराभवानंतरही अय्यरने केले ‘या’ खेळाडूचे कौतुक
- IPL 2022: रसेलच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाल्यानंतर भडकला विल्यमसन; VIDEO होतोय व्हायरल!


