उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील जनतेशी केलेल्या संवादानंतर वाद प्रतिवाद होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर प्रचंड टीका केली. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही असे म्हणाले. कार्यकत्यांना गुण्यागोविंदाने निवडणुकीत काम करण्याचे आवाहन केल आणि काँग्रेसला मतान करण्याचे आवाहन केले.
आता यावरूनच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उध्दव ठाकरे यांच्यावरटीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “अविश्वासाने जे सरकार आले आहे. ते टिकवण्यासाठी उद्दव ठाकरे हे शिवसैनिकांना त्याग करायला सांगत आहेत.एक जागा जिंकल्याने फार मोठा फरक पडणार नाही. मात्र हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसला हि जागा मिळू नये, यासाठी आमचा आटापिटा आहे.
उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर संबोधनानंतर शिवसेना भाजप मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2022 KKR vs DC : कुलदीप यादवच्या ‘चौकारामुळं’ दिल्लीचा कोलकातावर ‘मोठा’ विजय!
“कोरोनात थाळी वाजवली तशी रिकामा सिलेंडर वाजवायचा?”; मुख्यमंत्र्यांचा केंद्र सरकारला सवाल
IPL 2022 RR vs LSG : लखनऊनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
“भाजप नेत्यांच्या इफ्तार टोप्या आम्ही पहिल्या आहेत.” ; अरविंद सावंत
“युतीसंदर्भात बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द का मोडला?”; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

