Share

IPL 2022 RR vs LSG : लखनऊनं जिंकला टॉस; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ची रंगत आता वाढत चालली आहे. आज या स्पर्धेचा २०वा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात होत आहे. वानखेडे स्टेडियमवर रंगणाऱ्या या सामन्यात लखनऊचा कप्तान केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ चांगली कामगिरी करत होता, पण शेवटच्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे, पराभवाने सुरुवात करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आज चौथ्या विजयाकडे डोळे लावून बसला आहे.

दोन्ही संघांची Playing XI

राजस्थान रॉयल्स – जोस बटलर, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कप्तान/यष्टीरक्षक), शिमरॉन हेटमायर, रियान पराग, कुलदीप सेन, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, युझवेंद्र चहल.

लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल (कप्तान), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, आयुष बदोनी, क्रुणाल पंड्या, जेसन होल्डर, कृष्णप्पा गौतम, दुष्मंथा चमीरा, रवी बिश्नोई, आवेश खान.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!