Share

आजचा सामना रंगणार RCB विरुद्ध KKR

Published On: 

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. आज रात्री आणखी एक दणदणीत सामना अपेक्षित आहे. पुढील हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याची घोषणा केल्यानंतर विराट कोहली आज रात्री पहिला सामना खेळेल.

बंगळुरूचा संघ कोलकाता नाईट रायडर्सशी स्पर्धा करणार आहे. कोलकात्यासाठी उर्वरित सर्व सामने महत्त्वाचे आहेत. तर दुसरीकडे, बेंगळुरू संघ आपल्या कर्णधार कोहलीला आयपीएल जिकून विजयी भेट देऊ इच्छितो आहे.

आयपीएल 2021 चा 31 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सोमवार 20 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. हा सामना अबू धाबीच्या झायेद क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. नाणेफेक सायंकाळी 7 वाजता होणार असून भारतीय वेलेण्यासार हा समान संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल.हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. तर आपण डिस्ने हॉटस्टारवर देखील हा सामना पाहू शकतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!