Share

वर्तमान पत्र विक्रेत्याला मारहाण प्रकरणी तीघे ताब्यात

Published On: 

औरंगाबाद : वर्तमान पत्र वितरणाचे काम करणाऱ्या एका युवकाला आकाशवाणी रस्त्यात अडवून तिघांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी (दि.२०) घडली असून याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रविवाराज अशोक महानिर (२२), आकाश गात (२१) दोघे रा.बायजीपुरा, ऋषीकेश वेताळ (२१, रा.कैलासनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे असून अक्षय किसन वैद्य (२२, रा.संजयनगर, बायजीपूरा) असे घटनेतील पिडीत युवकाचे नाव असून तो एमकॉम मध्ये शिक्षण घेत असतांनाच वर्तमानपत्र वाटण्याचेही काम करतो.

गुरूवारी सकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अक्षय वैद्य हा त्याचा मित्र अनिल देशमुख याच्यासोबत आकाशवाणी येथील सोनपरी गोल्ड दुकानासमोर पेपर वाटत होता. या ठिकाणी तीन अनोळखी युवक भेटली व एकाने अक्षय याला सांगितले कि, तु माझ्या बायकोला मॅसेज करतो म्हणत त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी सोबतच्या अनिल देशमुख याने पोलिसांकडे धाव घेतल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करून मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!