Share

Eknath Khadse | या सरकारने संपूर्ण महाराष्ट्र वाऱ्यावर सोडलाय – एकनाथ खडसे

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : संपुर्ण राज्यात अति पावसाने पूरस्थिती तसेच शेतीची परिस्थिती गंभीर होत चालली असतांना त्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करण्यात व्यस्त आहेत तर राज्यातील जनता ही वाऱ्यावर असल्याचे चित्र प्रथम पहावयास मिळत आहे . राज्यात पंचविस दिवस झालीत राज्याचे मंत्रीमंडळ झालेले नाही या ठिकाणी जर मंत्रिमंडळ असते तर लोकांचे समस्या सुटण्यास मदत झाली असती.

शासनाकडुन नुकसान जनतेला काही मदत करता आली असती. आपल्या राज्याचे दुदैव आहे . लोकप्रतिनिधी ही राज्याची परिस्थिती प्रभावीपणे मांडु शकतो. पण राज्यात मंत्रीमंडळच नसल्याने प्रशासनाची जबाबदारी ही शासकीय अधिकारी यांचे कडे देण्यात आलेली असुन अधिकारी हे आपले काम त्यांच्या चाकोरीत राहुन काम करतात असे मत माजी महसुल मंत्री राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी यावेळी येथे व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!