Share

राजस्थान रॉयल्सच्या चेतन सकेरीयाचा व्हायरल होतेय ‘हा’ किस्सा

Published On: 

मुंबई : आयपीएलमधील सोमवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थान रॉयल्स संघाचा आखेरच्या चेंडुवर चार धावांनी विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या २२२ धावांच्या बलाढ्य धावसंख्येपुढे राजस्थान रॉयल्सने जोरदार लढत देत सामना खेचून आणला. मात्र आखेरच्या चेंडुवर विजयासाठी ६ धावांची गरज असताना कर्णधार सॅमसन हा बाद झाला.

सामन्याच्या पहिल्या डावात राजस्थानकडून कर्णधार संजु सॅमसनकडून चेतन सकरीयाला संधी देण्यात आली. चेतनने या संधीचे सोने करत ४ षटके गोलंदाजी करत ३१ धावा दिल्या. यात त्याने ३ गडी बाद केले. तर निकोसल पुरणचा अविश्वसनीय झेलही पकडला. या कामगीरीनंतर भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने एक ट्विट शेअर केले आहे.

या ट्विटमध्ये सेहवागने चेतनच्या आयुष्यातील एक किस्सा शेअर केला आहे. ‘चेतनच्या भावाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांनी ही गोष्ट लपवून ठेवली. कारण तो सैयद मुश्ताक अली स्पर्धेत खेळते होता. खेळावरुन दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्यांनी ही गोष्ट लपवली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!