Share

चोरट्यांनी गॅरेज फोडून ३५ हजाराचे साहित्य लांबवले

Published On: 

औरंंगाबाद : रांजणगाव परिसरातील राधानगरी येथील गॅरेजचा पत्रा उचकटून चोरट्यांनी ३५ हजार रूपये किंमतीचे समान चोरी केल्याची घटना घडली. त्यामुळे शहरात चोरट्यांचा पुन्हा धुमाकूळ पहायला मिळत असल्याची चर्चा आहे.

राधानगरी भागात निलेश गोरे यांचे गॅरेज आहे. शुक्रवारी ते नित्याप्रमाणे काम आटपून दुकान बंद करून घरी गेले. त्यानंतर दोन दिवस दुकान बंद राहणार असल्याने त्यांनी दुकानाची तपासणी देखील केली. परंतु शुक्रवारी रात्री चोरट्यांनी टायर, ऑईलचे डब्बे, चैनकव्हर,हेडलाईट,ब्लॉक-पिस्टन आदी चोरून नेले.

ही घटना २ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी निलेश गोरे (वय २७,रा.ताळपिंपळगाव,ता.कन्नड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!