Share

‘…त्यांना मदतीची गरज आहे’; युक्रेनहून परतलेल्या सोनालीची प्रतिक्रिया

Published On: 

सोलापुर: सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ३१ मुलं युक्रेनमध्ये अडकले होते, त्यातील दोन मुली सोनाली गेंगाने आणि अंकिता शहापुरे ह्या युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या, त्या आता भारतात परतल्या आहेत. आज त्या सोलापुरात त्यांच्या घरी परतल्या असून सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी त्यांचं स्वागत केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू असून रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे. युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून भारतात परत आणण्याचे काम सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!