Share

Raosaheb Danve | पुढील अडीच वर्षात काय होईल सांगता येत नाही – रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं किंवा हे सरकार अल्पकाळ टिकेल, अशी भाकितं काही राजकीय नेत्यांकडून वर्तवण्यात आली आहेत. या चर्चांना भारतीय नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे सरकार आपला उर्वरित कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिंदे – फडणवीस सरकार पाडू शेकत नाही? याविरोधकांच्या दाव्याबाबत विचारलं असता रावसाहेब दानवे म्हणाले कि शिंदे फडणवीस सरकार कोसळण्याची कुठली प्रकारची भीती नाही. विरोधिकांनी त्यांच्या मनातली भीती काढून टाकावी. हे सरकार उर्वरित कार्यकाल पूर्णपणे करेल आणि २०२४ ची निवडणुकीला आम्ही पूर्णपनेने सामोरं जाऊ. पुन्हा २०२४ ला आम्ही सत्तेत येऊ एवढच नव्ये तर आम्ही २०२४ ला पुन्हा सत्तेत येऊ. असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!