Share

तरुणाने विष घेतले, उपचारादरम्यान मृत्यू

Published On: 

औरंंगाबाद : दौलताबाद भागातील तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास फतियाबाद येथील शेतात घडली. गोकुळ विनायक झळके (वय २८, रा. गवळीवाडा) असे मृत तरुणाचे नाव आहे.

घरगुती कारणातून गोकुळ झळके या तरुणाने आज सकाळी फतियाबाद येथील शेतात विषारी औषध प्राशन केले. त्याला गावक-यांनी घाटीत दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या अकस्मात मृत्यूची नोंद दौलताबाद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस पुढील तपास करीत असून त्याने नेमकी आत्महत्या का केली, याचा शोध देखील पोलीस घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!