Share

प्लॉटच्या व्यवहारातून तरुणावर वार

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : प्लॉट खरेदीच्या व्यवहारातून चौघांनी तरुणाला मारहाण करुन शस्त्राने वार केला. ही घटना २३ मे रोजी रात्री दहाच्या सुमारास सातारा परिसरातील रशीद मामू कॉम्पलेक्सजवळ घडली.

मिर्झा असद बेग मिर्झा अहेमद बेग (२९, रा. शहानगर, बीड बायपास) यांच्या भावाचा मेडिकल दुकानासह प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. प्लॉट व्यवहाराच्या कारणावरुन अब्दुल खालेद महंमद शफी (रा. सिल्क मिल कॉलनी), मिजान, मोहसीन व नईम यांनी तू पैसे दे नाही तर तुला जीवे मारीन अशी धमकी दिली.

त्यानंतर मिर्झा असद याला बेदम मारहाण केली. तसेच मेडिकल चालकावर देखील शस्त्राने वार केला. तसेच कारचे नुकसान केले. त्यावरुन सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!