Share

भावाच्या भेटीसाठी गेल्यानंतर रस्ता ओलांडताना पादचारीला चिरडले

Published On: 

औरंंगाबाद : भावाच्या भेटीसाठी गेल्यानंतर रस्ता ओलांडत असलेल्या पादचा-या अज्ञात वाहनाने चिरडले. हा अपघात २१ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास बीड बायपास रस्त्यावर घडला. संतोष माणिकराव बढे (वय ४२, रा. तुकोबानगर, एन-२, सिडको) असे मृताचे नाव आहे.

संतोष बढे हे भाऊ प्रकाश बढे यांना भेटण्यासाठी २१ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास भेटायला गेले होते. यावेळी बीड बायपास रस्त्यावरील ट्रान्सपोर्टसमोरील रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने बढे यांना धडक दिली.

या अपघातात त्यांचा गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक कैलास अन्नलदास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!