Share

ओबीसी आरक्षणासाठी आलेल्या आयोगाच्या अंगावर पत्रके फाडून फेकली

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयात ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य शासनाच्या आयोगाचे पथक आले होते. या आयोगासमोर आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी हरकत घेऊन आयोगाच्या अंगावर पत्रके काढून फेकली आहे.

यावेळी ओबीसी आरक्षणासंदर्भात आलेल्या आयोगाला मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने समज देण्यात आली, ओबीसी आरक्षणासह मराठा आरक्षणही 50 टक्केच्या खाली घ्या, अशी मागणी रमेश केरे यांच्याकडून आज करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाच्या आयोगाचे पथक आणि मराठा क्रांती ठोक मोर्चा, आमने सामने आलेले पाहायला मिळाले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!