Share

“लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन” ; पहा सोलापूरच्या शेतकऱ्याचा Video

Published On: 

सोलापूर: सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेत आला आहे. लिंबू विकताना त्याने म्हणलेल्या गमतीशीर ओळींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या शेतकऱ्याने लिंबू विकत विकत आपल्या गमतीशीर ओळींसह या व्हिडीओमध्ये, “१० एकर बागायत जमीन हाय, पण पोराला पोरगी कोणी देईना” अशाप्रकारे स्वताची व्यथा सांगितली.

तसेच यासह या शेतकऱ्याने “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवाराला फोन”, असं म्हणत या शेतकऱ्याने गमती गमतीत ग्राहकांचं लक्ष वेधले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!