Share

बुध्दिस्ट असोसिएशनने सुरू केले कोविड हेल्पलाईन सेंटर

Published On: 

औरंंगाबाद : जागतिक किर्तीचे चौका येथील लोकुत्तरा भिक्खू ट्रेनिंग सेंटर आणि बुध्दिस्ट असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने ऑक्सीजन कॉन्सन्ट्रेटर बॅक ,कोविड हेल्पलाईन सेंटरची सुरूवात नुकतीच निराला बाजार येथील कार्यालयात करण्यात आली. या सेंटरचे उदघाटन अखिल भारतीय भिक्खू संघाचे राज्याचे अध्यक्ष भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भदन्त कश्यप महाथेरो, भदन्त धम्मानंद , भदन्त राहुल, डॉ. अरविंद गायकवाड, उद्योजक कृष्णा भंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कोविड सेंटरला ३० ऑक्सीजन कॉन्सट्रेटर यंत्र, व ६ व्हॅन्टीलेटर यंत्र देण्यात आले. निराला बाजार येथील कार्यालायात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला संजय डोंगरे, प्रकाश प्रधान, सोपान गडवे, अशोक खरात, राहुल दांडगे, सचिन असरमल, राहुल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. ऑक्सीजन कॉन्सट्रेटर बॅक व कोविड हेल्पलाईन सेंटर सुरू केले.

समाजाला खऱ्या अर्थाने मदत करण्याचे काम लोकुक्तरा भिक्खू ट्रेनिंग सेंटर व औरंगाबाद बुध्दिस्ट असोसिएशन करीत असल्या बद्दल डॉ. अरविंद गायकवाड यांनी कौतुक केले. थायलंड येथील रोजाना व्हॅनिच कांबळे व डॉ. हर्षदीप कांबळे या दाम्पत्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!