Share

राजाने उडी टाकू नये आणि टाकली तर माघार घेऊ नये – बच्चू कडू

Published On: 

राजाने उडी टाकू नये आणि टाकली तर माघार घेऊ नये – बच्चू कडू

जळगाव : छत्रपती संभाजी राजे यांनी राज्यसभेची निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. आज मुंबई येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केलं.

याविषयी पत्रकारांनी राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी यावर प्रत्युत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!